संत ज्ञानेश्वर माउलींचे पसायदान! भाग ०१ ✨
पसायदान म्हणजे काय? 🤔
'पसायदान' म्हणजे ईश्वराकडे मागितलेला असा प्रसाद, जो केवळ स्वतःसाठी नाही तर संपूर्ण जगाच्या सुखासाठी आहे. आजच्या रीलमध्ये पहा पसायदानाच्या पहिल्या ओवीचा सोपा अर्थ. 📖✨
अशाच अजून माहितीसाठी आम्हाला नक्की फॉलो करा! 👇
@professsor_____
#पसायदान #Pasaydan #संतज्ञानेश्वर #ज्ञानेश्वरी #मराठीभक्ती SpiritualReels