facebook pixel
॥ हरिपाठ ॥ भाग 30 ✨👆 “एक नाम हरी… घेताच दुःख दूर होतं.” हरिनामात इतकी शक्ती आहे की मन शांत होतं, अहंकार विरघळतो आणि आयुष्याला खरी समृद्धी मिळते ❤️ आपण रोज फक्त काही क्षण हरिनाम स्मरण केलं, तर जीवनातील ताण, चिंता आणि भीती आपोआप नाहीशी होते. चला, आजपासून आपण सर्व मिळून हरिपाठाची सवय लावूया 🙌 🙏 कमेंट करा : जय जय राम कृष्ण हरी 📌 Save करा | 🔁 Share करा भक्तांसोबत #हरिपाठ #हरिनाम #रामकृष्णहरी #विठ्ठल #पांडुरंग भक्ती

 31.3k

 2.1k

 8

 31.3k

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects