facebook pixel
✨ ॥ हरिपाठ ॥ भाग २९ ✨ “हरी हरी हरी” या नामस्मरणातच मोक्षाचा मार्ग आहे… संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात — नारायणाच्या नामाने मन शुद्ध होतं आणि परमपद प्राप्त होतं 🙏 चला, दररोज हरिनाम घ्या आणि जीवन शांत, समाधानी बनवा ❤️ आपल्या 1 लाखांच्या कुटुंबासोबत भक्तीचा हा प्रवास असाच सुरू ठेवूया ✨ 👇 कमेंट करा : जय हरी विठ्ठल 📌 Save • Share • Follow 👉 @ProfessSor_____ #हरिपाठ #हरिपाठभाग29 #ज्ञानेश्वरमाऊली #विठ्ठलभक्ती #नामस्मरण मराठीरील्स भक्तीमार्ग SpiritualReels

 45.3k

 3.1k

 3

 45.3k

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects