संत ज्ञानेश्वर माउलींचे पसायदान ! भाग ०८ 💯
ज्ञानेश्वर (माऊली) म्हणतात…
ज्ञान सांगणारे, ज्ञान पसरवणारे लोक
समाजात मानाने जगावेत 🙏
त्यांना दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या
सर्व संकटांवर विजय मिळावा… 💯
ज्ञान हेच खरं शस्त्र आहे
आणि संतविचार हाच खरा मार्ग ✨
|| पसायदान ||
Follow | Professsor_____
#पसायदान
#संतज्ञानेश्वर
#ज्ञानेश्वरमाऊली