facebook pixel
देवाकडे हे मागा.... ते पण रोज 💯✨ रोज करा ही प्रार्थना... आयुष्य बदलेल 💫 देवा, समोरच्या व्यक्तीने मला दुःख जरी दिलं तरी, त्या व्यक्तीला मला प्रेम देण्याची शक्ती दे 🤲💖 तू माझ्या आयुष्यभर सोबत राहा... काही नाही दिलं तरी चाललेलं, पण तुझी साथ दे 🕉️🙌 प्रत्येक जीवावर प्रेम करण्याची शक्ती दे... क्षमा करण्याची शक्ती दे 🌸🌟 माझ्यापूर्वी सर्वांसाठी मागण्याची शक्ती दे - सुख, प्रेम, आनंद 💝🌈 ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔖 Save करा आणि रोज वाचा 💬 Comment मध्ये "🙏" लिहा 📲 Share करा तुमच्या प्रियजनांना ━━━━━━━━━━━━━━━━━━━ #प्रार्थना #देव #आध्यात्मिक #Viral

 314.2k

 10.6k

 67

 314.2k

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects