संत ज्ञानेश्वर माउलींचे पसायदान ! भाग ०९ 💯
ज्ञानदेव (माऊली) म्हणतात…
हे देवा,
जर तू मला हे पसायदान दिलंस,
तर हाच माझ्यासाठी सर्वात मोठा आशीर्वाद आहे 🙏
यातच मी पूर्ण समाधानी…
आणि आनंदी आहे 🤍✨
कारण खरा आनंद
मिळण्यात नाही,
तर समाधानात असतो…
|| पसायदान ||
Follow | Professsor_____
#पसायदान
#ज्ञानेश्वरमाऊली
#संतज्ञानेश्वर