संत ज्ञानेश्वर माउलींचे पसायदान ! भाग ०६ 💯
चंद्रमे जे अलांछन…
मार्तंड जे तापहीन…
जसा चंद्र निष्कलंक असतो
आणि सूर्य ताप न देता प्रकाश देतो ☀️🌙
तसंच आपणही
निर्मळ मनाचे, चांगले
आणि एकमेकांचे आपलेच माणूस व्हावं 🤍
— संत ज्ञानेश्वर महाराज | पसायदान
आजच्या जगात माणुसकी जपणं हीच खरी भक्ती 🙏
Follow | Professsor_____
#पसायदान
#संतज्ञानेश्वर