संत ज्ञानेश्वर माउलींचे पसायदान! भाग ०3 ✨
विश्वकल्याणाची प्रार्थना - पसायदान! 🌎❤️
पाप आणि अज्ञानाचा अंधार संपून ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरू दे. ज्ञानेश्वर माऊलींच्या या विचारांनी आपल्या दिवसाची सुरुवात करूया.
खाली कमेंटमध्ये 'माऊली' लिहायला विसरू नका! 👇✨
#पसायदान #ज्ञानेश्वरमाऊली #संतज्ञानेश्वर #Pasaydan #DnyaneshwarMauli