facebook pixel
देवाने विचारलं – “तुला काय पाहिजे?” "देवा, माझ्या मनात समोरच्या व्यक्तीचं वाईट व्हावं, चांगलं होऊ नये किंवा वाटोळं व्हावं, असा विचार जरी आला, तर त्यापेक्षा जास्त वाईट देवा माझं कर. कारण देवा, ज्या जीवाला तू निर्माण केलं आहेस, त्या जीवाचं वाईट व्हावं असा विचार माझ्या मनात येऊच कसा शकतो? म्हणून असे विचार यापुढे माझ्या मनात कधीही येऊ नयेत, असा मला आशीर्वाद दे...💯" #marathi #PositiveMind #Krishna #reels #Spirituality

 25k

 959

 8

 25k

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects