facebook pixel
देवाने विचारलं: तू माझ्यावर किती प्रेम करतोस? 🙏💫 मी म्हणालो: देवा... डोळे बंद केल्यावर अंधार नाही, तुझा चेहरा दिसतो ✨ डोळे उघडे असताना प्रत्येक व्यक्तीमध्ये तूच दिसतोस 👁️💖 आता तुला शोधावं नाही लागत, तू मला सर्वत्र दिसतोस 🕉️ डोळे बंद असो की उघडे... समोर कोणी असो की नसो... मला फक्त तूच दिसतोस देवा 🙏❤️ ━━━━━━━━━━━━━━━━━━━ हे वाचून डोळे पाणावले? 💧 Comment मध्ये "🙏" लिहा ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📌 Save करा आणि रोज वाचा 💝 तुमच्या प्रियजनांना share करा 🔔 @Professor_____ यांना follow करा ❤️ Like करायला विसरू नका ━━━━━━━━━━━━━━━━━━━ Author: @Professor_____ Content Creator | Spiritual Thoughts Follow for Daily Motivation 🙏✨ ━━━━━━━━━━━━━━━━━━━ #देव #भक्ती #MarathiReels #Spiritual #God Krishna Devotion Faith Divine Love Peace

 38.9k

 1.7k

 14

 38.9k

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects