facebook pixel
ज्ञानदेव म्हणतात - माझे समाधान हरीच्या चिंतनात 🙏✨ ज्ञानदेव महाराजांच्या या ओवीत खूप खोल अर्थ आहे तिसरी जोडी: "ऋद्धी, सिद्धी, संपत्ती - हे सर्व जास आहेत जोपर्यंत त्या परमानंदी (हरीमध्ये) मन नाही!" जे लोक बाहेरच्या गोष्टींमागे धावतात, त्यांना कधी समाधान मिळत नाही. खरं समाधान फक्त आतल्या शांतीत आहे. चौथी जोडी: "ज्ञानदेव म्हणतात - माझे समाधान हरीच्या चिंतनात सर्व काळ रमले आहे! (रमले = आनंदाने राहते)" बाहेरचे सुख तात्पुरते, पण आतले सुख कायमचे. 🧘‍♂️💫 काय शिकलात तुम्ही या 27 दिवसांत? Comment मध्ये share करा! 👇 #ज्ञानेश्वरी #मराठी #spiritualite #Reels

 8k

 329

 1

 8k

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects