facebook pixel
देव म्हणतो, जर तुम्ही दुसऱ्याला सुख, प्रेम आणि आनंद देऊ शकला नाही, तर माझ्याकडून त्याची अपेक्षा करू नका… 💯✨” आजच्या धावपळीच्या जगात आपण देवाकडून खूप काही मागतो, पण कधी स्वतःकडून दुसऱ्याला काय देतो याचा विचार करतो का? 🌼 सुख ❤️ प्रेम ✨ आनंद हे जर आपण इतरांना देऊ शकलो, तर देव आपोआप आपल्या जीवनात येतो. Reel आवडली असेल तर ❤️ करा, Share करा आणि Follow करा – अधिक अर्थपूर्ण विचारांसाठी 🙏 #spiritualreels #marathiquotes #devvichar #krishnavichar #lifequotesmarathi

 8.5k

 347

 1

 8.5k

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects