संत ज्ञानेश्वर माउलींचे पसायदान ! भाग ०५ 🧠
हे जग असे व्हावे —
जिथे प्रत्येक इच्छा पूर्ण होईल,
आणि प्रत्येकाच्या तोंडून
कडू नव्हे तर अमृतासारखे गोड शब्द निघतील 🙏✨
— संत ज्ञानेश्वर महाराज | पसायदान
आपण बोलतो ते शब्द
अमृतासारखे आहेत का… की विषासारखे? 🤍
रील आवडली तर ❤️ सेव्ह करा | शेअर करा | Follow करा
#पसायदान
#संतज्ञानेश्वर #reels