संत ज्ञानेश्वर माउलींचे पसायदान! भाग ०२ ✨
पसायदानाच्या या ओवीत माऊली संपूर्ण विश्वासाठी एक सुंदर प्रार्थना करतात 🙏
वाईट विचार नष्ट व्हावेत,
चांगल्या कर्मांची ओढ वाढावी,
आणि प्रत्येक जीवामध्ये प्रेम व मैत्री निर्माण व्हावी.
हा आहे पसायदान – Part 2 🌸
जर हा विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर
❤️ Reel Like करा
🔁 Share करा
👉 आणि Page Follow करा
कारण पुढचे Part अजून येणार आहेत…
#पसायदान
#ज्ञानेश्वरमाऊली
#MarathiReels
#reels