मी तुझ्या नशिबात दुःख फक्त एकदाच लिहिलं
होतं; पण त्या दुःखाला तू शंभर वेळा आठवून
स्वतःलाच पुन्हा-पुन्हा दुःख देतोस.
मी तर फक्त एकदाच दुःख दिलं, पण तू काय केलंस?
यामध्ये माझ्यापेक्षा जास्त दोष तर तुझाच आहे...💯
फॉलो करा आणखी भक्ती पोस्टसाठी!
#spirituality #reelsindia #marathibhakti #devotion #krishna bhaktimusic