हे कलियुग आहे,
इथे माणूस तीळ-गूळ देऊनही गोड बोलणार नाही,
हे विसरू नका.
कारण जो माणूस मनापासून गोड बोलतो,
त्याला कोणत्याही सणाच्या गोडव्याची गरज नसते.
म्हणून आजच्या काळात
गोड बोलणाऱ्या माणसाची किंमत ओळखा.
काय, खरं आहे ना?
#reels #viral #MakarSankranti