देवाने विचारलं: "तुला काय पाहिजे? | भाग ०७
मी म्हणालो: देवा, मागावं त्या वेळी लागत, ज्या वेळी कोणत्या गोष्टीची कमी असेल... पण तू तर मला कशाचीही कमी होऊ देत नाहीस, मागण्याआधीच सर्व काही देतोस! 🙏
पण देव, एक मागतो: तू माझ्या पुढे पण नको, ना माझ्या मागे पण नको... तू माझ्या आयुष्यभर सोबत राहशील, असा आशीर्वाद दे! 💫
तथास्तु! ✨
तुमचे विचार comment मध्ये नक्की शेअर करा! 👇
#मराठी #देवभक्ती #Krishna #Spirituality #MarathiPost