आपण मोबाईल वापरत नाही…💯
हळूहळू मोबाईल आपला मेंदू वापरतो. 🧠📱
Reels, Shorts, Notifications = Dopamine Trap
Focus कमी, Memory weak आणि Overthinking वाढते.
कंटाळा सहन न होणं ही सवय बनते.
आज थांबलो नाही, तर उद्या नियंत्रण कठीण होईल.
video by professsor_____
👉 Brain Reset सुरू करायची वेळ आली आहे.
#BrainReset
#MobileAddiction
#MarathiKnowledge
#FocusPower
#MindAwareness