देवाने विचारलं: "तुला काय पाहिजे? | भाग ०८
मी म्हणालो: देवा, दुःख दूर करण्यासाठी मागितलो असतो... पण तू तर मला दुःख ही देत नाहीस, ना माझ्या जवळ येऊ देतोस! 💫
पण देवा, एक मागतो: मी जर तुला कधी विसरलो, तर मला इतका दुःख दे की ते दुःख मला परत तुझ्या जवळ घेऊन येईल! 🙏✨
असा आशीर्वाद दे... तथास्तु! 🕉️
तुमच्या मनातली भावना comment मध्ये लिहा! 👇
#मराठीविचार #श्रीकृष्ण #देवाशीसंवाद #भक्ती #आध्यात्मिकता