व्याज म्हणजे समोरच्या व्यक्तीला दुःख देऊन कमवलेला पैसा....💯
दुसऱ्याला दुःख देऊन कमावलेला पैसा कधीच सुख देऊ शकत नाही... 💯
आर्थिक व्यवहारात नैतिकता आणि मानवता असणे गरजेचे आहे. 🙏
तुमचे विचार comment मध्ये नक्की सांगा! 👇
#मराठीविचार #नैतिकता #व्याज #आर्थिकज्ञान #सकारात्मकता