facebook pixel
देवाने विचारलं, तुला काय पाहिजे? । भाग ०५ मी म्हणालो: जर मी तुझ्याकडे वस्तू, व्यक्ती, पैसा, सुख, प्रेम, आनंद किंवा काहीही मागितलं आणि तू मला दिलंस, पण नंतर परत घेतलंस तरी मला दुःख होऊ नये. कारण देणारा तूच आहेस, परत घेणारा देखील तूच. जे दिलंस ते तुझंच होतं. ही समज येऊ दे. असं आशीर्वाद दे... तेव्हा आपलं उत्तर काय असतं? 🤔 . . . . . #MarathiReels #MarathiQuotes #SpiritualQuotes #MarathiMotivation #LifeLessons #DeepThoughts #Spirituality #MarathiStatus #InnerPeace #WisdomQuotes #MarathiThoughts #SpiritualJourney #Gratitude #MarathiContent #pune #mumbai #latur

 921.6k

 29.9k

 94

 921.6k

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects