facebook pixel
सुखात माझी आठवण येत नाही का? 💔 तू पण आलास माझ्याकडे दुःख आल्यावर. वाटलं होतं तू सुखात येशील माझ्याकडे. दुःख जसं रडत रडत सांगत होतास, सुख पण तसंच सांगशील असं वाटलं होतं मला. पण तू तर फक्त दुःखात येतोस माझ्याकडे, दुःख सांगायला. का रे? सुखात माझी आठवण येत नाही का? . . . . . #trending #viral #explorepage #explore #reels #trendings #instagram #instagood #india #maharashtra #pune #mumbai #jaymaharashtra #amhimarathi #mimarathi #gavthi #latur #marathiinspirations #marathistatus #marathilove #marathimotivational

 21.9k

 528

 7

 21.9k

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects