facebook pixel
संत ज्ञानेश्वर महाराज, हरिपाठ | भाग ०८ ॥३॥ सायासें करिसी प्रपंच दिननिशीं । हरिसी न भजसी कवण्या गुणें ॥४॥ ज्ञानदेव म्हणें हरिजप करणें । तुटेल धरणें प्रपंचाचें सरळ अर्थ: रात्रंदिवस प्रपंचात धावपळ करतोस पण हरीला भजत नाहीस - हे कशासाठी? कोणता फायदा? सरळ अर्थ: हरीचे नाम जप कर - सांसारिक बंधन तुटेल, मुक्ती मिळेल! . . . . . #HariPath #Marathi #Spirituality #SantJnaneshwar #Bhakti #HariNaam #pandharpur #alandi #mauli

 69.4k

 4.3k

 12

 69.4k

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects