Explore
Creators
Teams
Jobs
Loading post...
Instagram
@professsor_____
Share
देवाने विचारलं, तुला काय पाहिजे? । भाग ०१ मी म्हणालो: समोरच्या व्यक्तीने मला दुःख जरी दिलं तरी, मला त्या व्यक्तीला प्रेम देण्याची शक्ती दे. कारण त्याने मला ते दिलं जे त्याच्याकडे होतं — म्हणजे दुःख. आता मला माझ्याकडे जे आहे ते द्यायचं आहे — म्हणजे प्रेम. कारण माझ्याकडे देण्यासाठी फक्त प्रेमच आहे, जे देण्याची शक्ती तू मला दिलीस...💯 तेव्हा आपलं उत्तर काय असतं? 🤔 . . . . .
#MarathiReels
#MarathiQuotes
#SpiritualQuotes
#MarathiMotivation
#LifeLessons
#DeepThoughts
#Spirituality
#MarathiStatus
#InnerPeace
#WisdomQuotes
#MarathiThoughts
#SpiritualJourney
#Gratitude
#MarathiContent
#pune
#mumbai
#latur
Posted on Instagram at
12/1/2025, 1:45:23 PM
1.1m
43.8k
170
1.1m
1.1m
43.8k
170
1.1m
Suggested Credits
Add A Credit
Tags, Events, and Projects
marathiquotes
marathicontent
marathithoughts
gratitude
deepthoughts
pune
spiritualjourney
latur
mumbai
marathimotivation
innerpeace
spiritualquotes
lifelessons
spirituality
marathireels
wisdomquotes
marathistatus
Add tag
Add event / campaign