facebook pixel
संत ज्ञानेश्वर महाराज, हरिपाठ | भाग ०६ ॥३॥ अव्यक्त निराकार नाहीं ज्या आकार । जेथुनि चराचर हरिसी भजें ॥४॥ ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । अनंत जन्मांनी पुण्य होय तिसरी ओवी: निराकार हरीपासून सर्व जग, सर्वजण त्यालाच भजतात! चौथी ओवी: मनात राम-कृष्ण ठेवलेस तर अनंत जन्मांचे पुण्य! सरळ अर्थ: निराकार, अदृश्य हरीपासून हे सर्व जग निर्माण झाले! सर्व प्राणी त्याच हरीला भजतात! सरळ अर्थ: मनात राम-कृष्णाचे ध्यान केलेस तर अनंत जन्मांच्या पुण्याचे फळ मिळते! #HariPath #Marathi #Spirituality #SantJnaneshwar #Bhakti #HariNaam #pandharpur #alandi #mauli

 31.4k

 1.9k

 5

 31.4k

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects