तंत्रज्ञान आता आपल्या भाषेत! 🌟
कॉम्प्युटर आणि स्मार्टफोनचा प्रभावी वापर शिकण्यासाठी सज्ज व्हा.
IT Marathi च्या विशेष कोर्ससोबत शिका:
✅ कॉम्प्युटरचे मूलभूत ज्ञान
✅ स्मार्टफोनचे प्रगत फीचर्स
✅ सर्व काही आपल्या लाडक्या मराठी भाषेत!
#TechInMarathi#DigitalLiteracy#MKCL#SmartLearning#MarathiPride