facebook pixel
​वर्डमध्ये बनवा प्रोफेशनल पोस्टर! तुम्हाला पोस्टर डिझाइन येत नाहीये? काळजी नको! वर्डमधील 'रेडी टेम्पलेट्स' वापरून तुम्ही काही मिनिटांत प्रोफेशनल पोस्टर तयार करू शकता. फोटो, रंग आणि मजकूर बदला आणि तुमचं डिझाइन तयार! अशाच अनेक स्मार्ट ट्रिक्स शिकण्यासाठी आजच MS-CIT ला प्रवेश घ्या. #MSCIT #DigitalLearning #PosterDesign #SmartSkills #MarathiLearning #TechTips #CareerGrowth #MKCL

 83

 2

Not seeing views yet? Check back later!
    Suggested Credits
    Tags, Events, and Projects