क्षणभंगूर जिवन...
वाटतं लाटांच्या फेसासारखं,
जीवन अगदी 'दोन क्षणांच..
अस्तित्वही क्षणभंगुर,
वाळूवरच्या पाऊलखूणांचं...
व्हायचय खोल विशाल -सागरा सारखं,
वेड लागलं त्याच्या गूणांचं,
म्हणूनच कवेत घ्यायचंय ते आभाळ,
कधी रिकामं तर कधी,
बरसणान्या घनांचं...
जिवन अगदी क्षणभंगूर,
फक्त दोन क्षणांचं...
© निशब्द | Nishabd
#nishabd #poem #trending #explorepage #writersofinstagram