facebook pixel
जगणं... हारून मरणं मंजूर नाही म्हणून, घूसमटनार्या श्वासांचं दान, या जगण्याच्या जिद्दीला वाहीलंय मी... नाहीतर आपल्यांनीच रोज भावनांचा गळा घोटताना, अन स्वतःला रोज मरताना पाहिलंय मी... © निशब्द | Nishabd #nishabd #poem #trending #explorepage #writersofinstagram

 178

 2

 178

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects