जगणं...
रस्ता कूठेच नेनार नसेल,
तर कशाला हवा प्रवास हा?
जिवंत प्रेतच व्हायचं असेल,
तर कशाला हवा श्वास हा?
फक्त आभासांत जगणं,
की जगण्याचा भास हा?
नको हे त्रासीक जगणं आता,
अन जगण्याचा त्रास हा...
राख रूपानं मातीत विलीन होऊन,
साजरी करूदे जीवाचा र्हास हा...
© निशब्द | Nishabd
#nishabd #poem #trending #explorepage #writersofinstagram