facebook pixel
# चौरंगा... राजे तूम्ही पून्हा या... धर्मांध राजकारणी शक्तींच्या वेगवेगळ्या रंगाना मोडून, सर्व समावेशक स्वराज्याचा एकच भगवा रंग करायला... समाजातल्या प्रत्येक वासनांध विकृत मनोवृत्तीचा, भर चौकात "चौरंगा" करायला... राजे तूम्ही पून्हा या... राजे तूम्ही पून्हा या... © निशब्द | Nishabd #writersofinstagram #trendingreel #support #explore #मराठी

 44

 2

 44

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects