facebook pixel
आज पुन्हा एका मुलीची किंकाळी समाजाने ऐकली, पण उशिरा. आईच्या डोळ्यात भीती, मुलीच्या मनात असुरक्षितता, आणि रस्त्यांवर अजूनही शांतता. हे बाप्पा, विघ्नहर्त्या… फक्त आमच्या घरात नाही, तर प्रत्येक मुलीच्या पावलांपाशी तुझा हात ठेव. तिला भीती नव्हे, स्वप्न घेऊन जगता येऊ दे. अन्याय करणाऱ्यांना शिक्षा आणि पीडितांना शक्ती दे. “जिथे स्त्री सुरक्षित, तिथेच समाज खऱ्या अर्थाने पवित्र.” 🙏 #ProtectGirls #Justice #WomenSafety #GanpatiBappa #Morya StopViolence RespectWomen SaveGirlChild

 471

 7

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects