facebook pixel
गुरू - गुण रूजविणारा गुण.. अभ्यासाचे, स्वभावाचे, व्यक्तीमत्वाचे. हे गुण आपल्यात रूजविणारी प्रत्येक ती गोष्ट गुरू आहे, मग ती पूस्तकं असो, व्यक्ती असो, नातं असो अथवा आयुष्याचे अनूभव असोत. हि प्रत्येक गोष्ट आपल्याला पहिल्या पेक्षा जास्त प्रगल्भ बनवतात. © निशब्द | Nishabd अशा सर्वांना गुरूपौर्णिमेच्या शूभेच्छा. #writersofinstagram #trendingreel #support #explore #poem

 284

 6

 284

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects