अखंड पायी प्रवास अन
डोक्यावर तूझ्या कृपेची सावली...
भेटल्यावर कायमचा होऊ दे आता,
तूझ्या पायाखालची ती वीट माऊली...
नको आता दुरावा तूझ्याशी,
तूला भेटायाला नको पून्हा पून्हा हा प्रवास...
ठरावं हे जगणं शेवटचा अध्याय,
अन तूझ्याठायी शेवटचा हा श्वास...
© निशब्द | Nishabd
#writersofinstagram #trendingreel #support #explore #poem