facebook pixel
तूटता तारा... काही माणसं असतात ज्यांची प्रेमाची व्याख्याच वेगळी असते. त्यांच्यासाठी फक्त देणं म्हणजे प्रेम. प्रेमाच्या बदल्यात प्रेम मिळावं हि ईच्छा देखिल स्वार्थच वाटतो त्यांना. निस्वार्थ निर्मळ प्रेम याचीच भूख असते त्यांना. त्यांच्या कृतीने समोरच्याच्या चेहर्यावर हसू आलं तर त्यांनी प्रेम जिंकल्यासारखं वाटतं. त्यांना प्रेमाच्या बदल्यात प्रेम ही नको असतं. त्यांना हवी असते ती फक्त व्यक्ती. आणि त्याचं सूख, समाधान. आणि त्यांच्या ईच्छापूर्तिसाठी असे लोक कितीही वेळा स्वतःचा बळी देऊन तूटता तारा बनण्यासाठी तयार असतात. असा तूटता तारा हा ठरवून नाही येत समोर. आणि जेंव्हा अचानक समोर येतो तेंव्हा आपण विश्वासाणं डोळे बंद करून स्विकारतो त्याचं अस्तित्व आयल्याच ईच्छापूर्तिसाठी. तूमच्या साठी अस तूटता तारा बननार्या माणसांना ही विश्वासाणं स्विकारून बघा. कोण जाने देवाणं त्यांना तूमच्या ईच्छापूर्ती साठीच आणलं असेल आयुष्यात. © निशब्द | Nishabd #writersofinstagram #trendingreel #shortstory #explore #poem

 1

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects