मला जिव भेटला पून्हा देवा तूझ्याच पायी...
मन भरकटतं तिथं,
तूझ्याविना ईथं रितं रितं..
प्रत्येक क्षणी पाऊलांना,
ओढ तूझीच ही राही...
मला जिव भेटला पून्हा देवा तूझ्याच पायी...
कायमचा दे विसावा,
दे ऊसंत आता थोडी,
आता नको होऊ देऊ,
या जीवाची लाही लाही,
मला जिव भेटला पून्हा देवा तूझ्याच पायी...
© निशब्द | Nishabd
#writersofinstagram #trendingreel #support #explore #poem