facebook pixel
मला जिव भेटला पून्हा देवा तूझ्याच पायी... जे जसं हवं होतं, ते तसंच दिलंस, याची माझं प्रत्येक, स्पंदन देतेय ग्वाही... मला जिव भेटला पून्हा, देवा तूझ्यात पायी... आता जगणं मधूर, जगण्याची गती संथ हवी, मरणाची आधी होती तशी, आता घाई नाही... मला जिव भेटला पून्हा देवा तूझ्याच पायी... © निशब्द | Nishabd #writersofinstagram #trendingreel #support #explore #poem

 15

 1

 15

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects