मला जिव भेटला पून्हा, देवा तूझ्याच पायी...
ईच्छा होती शून्य माझी, होती मनाची त्राही त्राही...
दिशाहिन होत्या खूद्द, जेंव्हा माझ्या दिशा दाही...
मला जिव भेटला पून्हा, देवा तूझ्याच पायी...
खूश असू दे पून्हा, आता हसू दे पून्हा,
तू दिली सूंदर भेट ही, आता नको मला काही...
मला जिव भेटला पून्हा, देवा तूझ्याच पायी...
© निशब्द | Nishabd
#writersofinstagram #trendingreel #support #explore #poem