आगमनात आनंद… 🙏
दर्शनात समाधान… ❤️
आणि विसर्जनात डोळ्यांत पाणी… 🥹
आज बाप्पाला निरोप देताना मन एकच म्हणतं—
“बाप्पा, तू जात नाहीस…
तू आमच्या मनात कायम राहतोस!” ❤️✨
🌊 गणपती बाप्पा मोरया!
🙏 पुढच्या वर्षी लवकर या!
🌺 मंगलमूर्ती मोरया!
#GanpatiVisarjan#GanpatiBappaMorya#GanpatiVisarjan2026#bappamorya❤️#bappa