Baner मधल्या ladies, तुमची Navratri shopping अजून बाकी आहे का? 😍
Pahilyandach Baner मध्ये Dastkari Haat आलंय — आणि तेही Up to 60% OFF! 👀🔥
Pre-Dasara shopping साठी एकाच ठिकाणी मिळणार — Handloom Sarees, Pure Fabrics, Ethnic Kurta Sets आणि Handcrafted Jewellery ❤️
प्रत्येक piece मध्ये आहे अस्सल Indian karagiri आणि आपल्या संस्कृतीची एक वेगळीच झलक. ✨
आणि हो… हा offer परत मिळणार नाही! त्यामुळे shopping चा हा chance miss करू नका.
📅 2nd – 6th Oct | 11 AM – 9 PM
📍 Saafa Banquets, Balewadi High Street, Baner
🎟️ Entry + Parking FREE!
तुमची Navratri saree कोणत्या रंगाची आहे? 😍
Comment मध्ये सांगा 👇
आणि तुमच्या Aai, Bahin किंवा मैत्रिणीला tag करा — तिला हे नक्की आवडेल! ❤️
#dastkarihaat#banerexhibition#puneevents