facebook pixel
देवा तूझ्याच पायी... घूसमट नको भावनांची, आता होऊदे त्या स्थिर... मिळू दे त्यांना आता, विश्वास अन धीर... जीव जीवाच साठी माझा, देवा खपू दे रे आता... जीवाला जीवापार, देवा जपू दे रे आता... नको होऊ देऊ माझ्या, मनाची त्राही त्राही... मला जीव भेटला पून्हा, देवा तूझ्याच पायी... आता जगायचं तिथं, माझा जीव आहे जिथं, या स्वार्थी जगाशी आता, माझं देणं-घेणं नाही, मला जीव भेटला पून्हा, देवा तूझ्याच पायी... © निशब्द | Nishabd #writersofinstagram #trendingreel #support #explore #poem

 17

 17

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects