facebook pixel
देवा तूझ्याच पायी... दे पापण्यांना स्वप्न, मला आहे त्यांना जपणं, दे ऊंच मोकळं आभाळ, अन दे पंखांना बळ, ते बळ मीच होऊ दे, दूसरं कोणी नाही... मला जीव भेटला पून्हा, देवा तूझ्याच पायी... होऊ दे मीच तो आधार, जो पाठीशी खंबीर ऊभा... मला होऊ दे विश्वास, नको ठेऊ भाव दूजा... ईच्छा पूर्तीची तूझ्या, माझ्या मनी ईच्छा राही... मला जीव भेटला पून्हा, देवा तूझ्याच पायी... © निशब्द | Nishabd #writersofinstagram #trendingreel #support #explore #poem

 30

 30

    Suggested Credits
    Tags, Events, and Projects